ABHA कार्ड तयार
करा आणि RCH पोर्टलशी लिंक करा
1) RCH ला Data Entry साईला ला प्रा. आ. केंद्राचे User ID & Password टाकून लॉगीन करावे.
2) Data Entry वर क्लिक करावे.
3) Set Location नुसार Sub Center व Village Select करावे.
4) ABHA Number
Mapping - हे Option Select करावे.
5)
Registration & Link ABHA यावर जाऊन लिंक करून नये,
कारण यावर गेल्यास Double RCH
ANC Entry होतात.
6) सर्वात खाली Eligible Couple
/ Pregnant Women- या पैकी ज्यांचे ABHA Link किंवा ABHA Card Create
करायचे आहेत
त्यावर प्रेस करावे.
7) Eligible Couple / Registered Pregnant Women- प्रेस करावे.
8) आपण ज्या गावाचे
Location Set केले होते, त्या गावाची Line LIst दिसेल. तिथून लाभार्थीचे नाव शोधू
शकतो.
9) Search By – मध्ये Search by ID Select करावे.
10) RCH ID No. – मध्ये RCH No टाकावे.
11) ABHA Linkage – या मध्ये दोन Option दिसतील, A) Link B) Creat & Link
12) A) Link –
ज्या लाभार्थीचे ABHA Card Alredy आहे, त्यांचा Number घेऊन ABHA Number टाकून Link करावे.
13) B) Creat
& Link – यामध्ये ABHA Number बनवून link करायचे आहे.
14) Creat &
Link – वर प्रेस करावे.
15) I hereby confirm
that..... – वर click
करावे.
16) त्यानंतर
खाली आधार क्रमाक टाकण्याचा Option येईल त्या मध्ये आधार क्रमांक टाकावे. व GET OTP वर प्रेस करावे. लाभार्थीच्या Mobile वर OTP जाईल.
18) Enter OTP:
OTP no टाकून GET DATA वर प्रेस करावे.
19) आपल्या समोर
लाभार्थीची माहिती येईल, त्यामध्ये खाली Link with RCH ID
हे बटन प्रेस
करावे.
20) ABHA No has been
Created & Linked with RCH ID Successfully – असे msg येईल.
21) त्याचाच खाली
Print ABHA CARD – यावर प्रेस करावे.
22) तुमच्या समोर
ABHA Card दिसेल. त्याखाली
Print & Download हे पर्याय
दिसतील. त्यापैकी एक पर्यायाचा वापर करून.
........................................................................................
ABHA Card Creat & Link to RCH Portal Steps विषयक माहिती आवडली असेल तर Like & Shair करा. नवीन माहितीसाठी Subscribe करा.
Home Page- Open
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा